◆◆ आदिशक्ती संत मुक्ताबाई जयंती ◆◆

जय हरी माऊली ..........
आज आदिशक्ती संत मुक्ताबाई जयंती ........
संत मुक्ताबाई चरणी शतष् शतष् नमन ...........

नाम मंत्रें हरि निज दासां पावे ।
ऐकोनी घ्यावें झडकरी ॥ १ ॥
सुदर्शन करीं पावे लवकरी ।
पांडवां साहाकारी श्रीकृष्ण रया ॥ २ ॥
निजानंद दावी उघडे पै वैकुंठ ।
नामेंचि प्रगट आम्हांलागीं ॥ ३ ॥
मुक्ताई जीवन्मुक्त हा संसार ।
हरि पारावार केला आम्हीं ॥ ४ ॥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी