पोस्ट्स

जुलै, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकमान्य टिळक पुण्यतीथी

इमेज
आज १ ऑगस्ट २०१७ ....... ...   लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी ..........

श्री मंगळग्रह मंदिर

इमेज
श्री मंगळदेव ग्रह   सुबह स्नान के उपरांत आपके देवता घरके पूजा स्थान में यदि श्री मंगल देवता ग्रह का तांबे का यंत्र हो तो उसके सामने या श्री मंगल देवता ग्रह के फोटो या कार्ड के सामने मंत्र दोहराए । धरणी गर्भ संभूतं विद्युत्कान्ति समप्रभम् । कुमारम् शक्तिहस्तं च मंगलम् प्रणमाम्यहम् ।। (अर्थ -:पृथ्वी के उदर से जन्म लिया हुआ, बिजली कि चमक जैसा,तेजस्वी कांती वाला, हाथ मे शक्ति (शस्त्र )धारण करने वाले कुमार श्री मंगल को प्रमाण करता हुँ ) इस मंत्र के साथ कार्ड में उल्लेखित श्री देवता ग्रह के २१ नाम, साथ ही ॐ अंगारकाय नमः । यह जाप कम से कम एक,पांच, नो,ग्यारह, एक सौ आठ, एक हजार अांठ तथा उससे भी जादा जितना संभव हो सके प्रतिदिन आवश्य करना चहिए । माता-बहने शुद्धता का पालन करें । ॐ अंगारकाय नमः । इस मंत्र का यात्रा या एकान्त में जितने अधिक बार स्मरण या जाप करोगे उससे कई गुना लाभ होता है, एैसी अनेक भक्तों को अनुभूति हुई है ।    भारत में सिर्फ दो जगह स्थित मंगळग्रह मंदिर है । १) अमलनेर २) कलकत्ता लडका अगर लडकी को अनिष्ठ मंगल हो उनके लिये । और सभी भक्त को मंगल के दिन अभिषेक पुजा कर सकते है ।

शाहीर आण्णाभाऊ साठे जयंती

इमेज
   १ ऑगस्ट साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांचा ९७ व्या जन्मदिवस ..............       शाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विनम्र अभिवादन .........

◆◆◆ कानबाई ◆◆◆

इमेज
आज कानबाई विसर्जन .......

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

इमेज
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!         श्री भटू आनंदा सोनार सराफ बाजार , अमळनेर जि.जळगाव

संत सखाराम महाराज संस्थान,अमळनेर

इमेज
संत सखाराम महाराज पंढरपूर मठात चातुर्मास निमित्त गौ मातेला नैवेद्य देताना ..... प.पू.प्रसाद महाराज अमळनेरकर

भानू सप्तमी

इमेज
भानु सप्तमी पर करें सूर्यपूजा पाएं धन, वैभव और सौभाग्य जब रविवार के दिन सप्तमी तिथि होती है तब 'भानु सप्तमी' का पर्व मनाया जाता है। भानु सप्तमी के दिन भगवान सूर्यनरायण के लिए व्रत रखते हुए उपासना करने से अत्यधिक पुण्य की प्राप्ति होती है। धार्मिक मान्यताओं और शास्त्रों में भानु सप्तमी के दिन किए गए जप, हवन, दान से सूर्य ग्रहण पर किए गए उपायों की तरह फल प्राप्त होते हैं। सु र्य देव प्रत्यक्ष देवता हैं अर्थात सभी सांसरिक प्राणी इनको देख और महसूस कर सकते हैं। जो नित्य भक्ति और भाव से सूर्यनारायण को अर्ध्य देकर नमस्कार करता है, वह कभी भी दरिद्र, दुःखी और शोकग्रस्त नहीं रहता। सूर्य देव की उपासना से तेज, बल, प्रतिष्ठा, विद्या,वैभव और सौभाग्य आयु एवं नेत्रों की ज्योति की वृद्धि होती है।

कानबाई

इमेज
कानबाई- खान्देशातील एक प्रथा! श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो. या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी

कानबाई

इमेज
खानदेशातील पारंपरिक सण कानबाई

संत के अनमोल वचन

इमेज
शान्ति के समान कोई तप नहीं हे! संतोष से बढ्कर कोई सुख नहीं हे! तृष्णा से बढकर कोई व्याधि नहीं हे! दया के समान कोई धर्म नहीं हे! सत्य जीवन हे और असत्य मृत्यु हे! घृणा करनी हे तो अपने दोषों से करो! लोभ करना हे तो प्रभू के स्मरण का करो! बैर करना हे तो अपने दुराचारों से करो! दूर रहना हे तो बुरे संग से रहो! मोह करना हो तो परमात्मा से करो!

गोस्वामी संत तुलसीदास जयंती

इमेज
★★आज गोस्वामी तुलसीदास ५२०वी जयंती★★ नामु राम को कलपतरु कलि कल्यान निवासु । जो सिमरत भयो भाँग ते तुलसी तुलसीदास ।। ◆◆◆◆~~~~~◆◆◆◆~~~~~◆◆◆◆ राम का नाम कल्प वृक्ष की तरह अमर कर देने वाला मुक्ति का मार्ग हैं जिसके स्मरण मात्र से तुलसीदास सा तुच्छ तुलसी के समान पवित्र हो गया । ◆◆◆ तुलसीदास जीवन वृत्त ◆◆◆ ~~~~~~~~~💝💝💝~~~~~~~~ तुलसीदास जी जिनका नाम आते ही प्रभु राम का स्वरुप भी सामने उभर आता है. तुलसीदास जी रामचरित मानस के रचियेता तथा उस भक्ति को पाने वाले जो अनेक जन्मों को धारण करने के पश्चात भी नहीं मिल पाती उसी अदभूत स्वरुप को पाने वाले तुलसीदास जी सभी के लिए सम्माननीय एवं पूजनीय रहे. तुलसीदास जी का जन्म संवत 1589 को उत्तर प्रदेश के बाँदा ज़िला के राजापुर नामक ग्राम में हुआ था. इनके पिता का नाम आत्माराम दुबे तथा माता का नाम हुलसी था. तुलसीदास जी ने अपने बाल्यकाल में अनेक दुख सहे युवा होने पर इनका विवाह रत्नावली से हुआ, अपनी पत्नी रत्नावली से इन्हें अत्याधिक प्रेम था परंतु अपने इसी प्रेम के कारण उन्हें एक बार अपनी पत्नी रत्नावली की फटकार " लाज न आई आपको दौरे आएहु नाथ" अ

◆◆ श्रीयाळ षष्ठी ◆◆

इमेज
"शिवलीलामृत" या ग्रंथामध्ये १४व्या अध्यायात राजा श्रीयाळश्रेष्ठ, राणी चांगुणा आणि चिलिया बाळाची कथा दिली आहे ती पुढीलप्रमाणे ........ श्रीयाळश्रेष्ठ नावाचा एक राजा होता, तो भगवान शंकरांचा निःसीम भक्त होता, त्याची चांगुणा नावाची राणी होती. अनेक वर्ष या दाम्पत्याला मुलबाळ नव्हते. अनेक नवससायासानंतर अनेक वर्षांनी भगवान शंकर प्रसन्न झाले व त्यांनी वरदान दिले. त्यानंतर श्रीयाळ-शेठ आणि चांगुणा राणीला मुलगा झाला, त्याचे नाव त्यांनी लाडाने "चिलिया" असे ठेवले. राजा राणी आणि राजकुमार अगदी आनंदात होते. त्यांच्या धनधान्याने भरलेल्या घरी येणा-या प्रत्येकाला पोटभर आणि हवे ते जेवायला वाढले जात असे. त्यांच्याकडे येणारी कोणतीही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे. आणि हे राजा-राणी आपल्याकडे येणा-या प्रत्त्येक व्यक्तीला जे हवं ते उपलब्ध करून देत असत. कधीही कोणाला न दुखावता आणि उपाशी न ठेवता त्यांची अन्नाची अपेक्षा पूर्ण करत असत. एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं. आणि एका साधूचं रूप घेऊन त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. श्रीयाळश्रेष्ठ राजा हा जातीने वाणी होता आणि शुद्ध शाकाहार

नागपंचमी

इमेज
🙏🌷नागचंद्रेश्र्वर मंदिर ऊजैन वर्षभरात फक्त ""नागपंचमीच्याच दिवशी उघडल जात"" प्रथम दर्शन आपल्याला🙏🌷

जरा जिवंतिका पूजन

इमेज
जरा आणि जिवंतिका या भारतात पूजल्या जाणाऱ्या दोन पुरातन देवता आहेत. या सप्त मातृकांपैकी आहेत, असेही मानले जाते. काही ठिकाणी जरा-जिवंतिका या देवांचे वैद्य असणार्या अश्विनी कुमारांच्या पत्नी आहेत असाही उल्लेख आहे. जरा-जिवंतिकांविषयी माहिती स्कंद पुराणात आहे. अर्थ जरा-जिवंतिका देवी : जरा म्हणजे म्हातारपण, आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी. अर्थात दीर्घायुष्य देऊन माणसाला म्हातारपणापर्यंत जिवंत राखणाऱ्या देवता! अपत्याला भरपूर आयुष्य मिळावे म्हणून हिंदुधर्मीय यांची आराधना करतात. जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनि | रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते || अर्थ- हे वृद्ध, बालयुक्त , आनंददायिनी , बालकांचे रक्षण करणारी , महाशक्तिरूपिणी आणि जिच्या सर्व इच्छा तृप्त झाल्या आहेत अशा जीवन्तिका देवी तुला नामाकार असो. श्रावणामध्ये मराठी स्त्रिया जिवंतिका पूजन करतात. त्यासाठी बाजारात मिळणारा एक जिवतीचा कागद विकत आणतात. एके काळी 'नागोबा-नरसोबा दोन पैसे' असे म्हणत हा कागद विकणारी मुले रस्त्याने फिरत असत. कागदावर हिरण्यकश्यपू. नरसिंह, पोराबाळांना खेळवणाऱ्या दोन ठसठशीत जिवत्या, आणि बुध-बृ

कल्की जयंती

इमेज
**" श्रीकल्कि प्राकट्योत्सव की हार्दिक शुभकामनायें "** कब कहां और कैसे अवतार लेंगे कल्कि भगवान? कल्कि को विष्णु का भावी और अंतिम अवतार माना गया है। पौराणिक मान्यता के अनुसार पृथ्वी पर पाप की सीमा पार होने लगेगी तब दुष्टों के संहार के लिए विष्णु का यह अवतार प्रकट होगा। भागवत पुराण में (स्कंध 12, अध्याय 2) कल्कि अवतार की कथा विस्तार से है। कथा के अनुसार सम्भल ग्राम में कल्कि का जन्म होगा। अपने माता पिता की पांचवीं संतान कल्कि यथासमय देवदत्त नाम के घोड़े पर आरूढ़ होकर तलवार से दुष्टों का संहार करेंगे। तब सतयुग का प्रारंभ होगा। कल्कि अवतार का स्वरूप और आख्यानों पर अक्सर चर्चा हुई है। सबसे पुरानी मीमांसा साम्यवादी विचारक सत्यभक्त की है। उनके अनुसार जो भी सार्वभौम सत्य और युगीन सिद्धान्त को व्यक्त करते है वे सभी अवतार के रूप में प्रतिष्ठित होते हैं। इस अभिव्यक्ति की सघनता और विरलता के अनुसार ही अवतारी शक्तियों के स्तर या कलाएं तय की जाती है। बुद्ध से पहले कृष्ण को सोलह कलाओं का अवतार माना गया। सभी अवतारों नें अपनी तरह से दुष्टों का और उनकी दुष्टता का दलन किया। अब जिस अवतार का इ