हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्मातील मुख्य सण साजरे केले जातात त्या सणाची माहिती फोटोसह व हिंदू धर्मातील संताच्या पुण्यतिथी जयंती माहिती
...........श्री भटू सोनार , सराफ बाजार, अमळनेर जि.जळगाव
मो.नं.९६६५२९०९३७
संत सखाराम महाराज संस्थान,अमळनेर
लिंक मिळवा
Facebook
Twitter
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
संत सखाराम महाराज पंढरपूर मठात
चातुर्मास निमित्त गौ मातेला नैवेद्य
देताना ..... प.पू.प्रसाद महाराज अमळनेरकर
आज संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथी ------------------------------------------------- ‘मराठी’ तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’ च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक! भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानदेवांच्या कालखंडात होऊन गेले. नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारा असा त्यांचा बहिश्र्चर प्राण होता. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता. पंढरीच्या भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी भावनिक एकात्मता साधली. दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सर, शके ११९२ (इ.स.१२७०
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा