पोस्ट्स

मे, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोडी अभंगाची

इमेज
अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥ जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन मोहरा आपुलिया ॥२॥ सर्व सुकृतांचे फ़ळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगीं ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलाची भेटी । आपुलिये संवसाठीं करुनि ठेला ॥४॥

श्री संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर ते पंढरपूर पायी वारी मुक्कामाचे ठिकाण

इमेज
श्री संत सद्गुरु सखाराम महाराज संस्थान,अमळनेर               ◆ अमळनेर ते पंढरपूर ◆            ◆ पायीवारी सोहळा २०१७ ◆                जेष्ठ व. १ शनिवार दि. १०/०६/२०१७ दुपार ● सडावण ● संध्याकाळी ● पारोळा जेष्ठ व. २ रविवार दि. ११/०६/२०१७ दुपार ● पारोळा ● संध्याकाळी ● आडगाव जेष्ठ व. ३ सोमवार दि. १२/०६/२०१७ दुपार ● भडगांव ● संध्याकाळी ● भडगांव जेष्ठ व. ४ मंगळवार १३/०६/२०१७ दुपार ● भडगांव ● संध्याकाळी ● नगरदेवळा जेष्ठ व. ५ बुधवार १४/०६/२०१७ दुपार ● नेरी ● संध्याकाळी ● नेरी जेष्ठ व. ६ गुरुवार १५/०६/२०१७ दुपार ● नागद ● संध्याकाळी ● नागद जेष्ठ व. ७ शुक्रवार १६/०६/२०१७ दुपार ● बेलखेडा ● संध्याकाळी ● बेलखेडा जेष्ठ व. ८ शनिवार १७/०६/२०१७ दुपार ● नागापुर ● संध्याकाळी ● नागापुर जेष्ठ व. ९ रविवार १८/०६/२०१७ दुपार ● नागापुर ● संध्याकाळी ● पिशोर जेष्ठ व. १० सोमवार १९/०६/२०१७ दुपार ● पिशोर ● संध्याकाळी ● चिखलठाणा जेष्ठ व. ११ मंगळवार २०/०६/२०१७ दुपार ● चिखलठाणा ● संध्याकाळी ● टाकळी जेष्ठ व. १२ बुधवार २१/०६/२०१७ दुपार ● राजेराय टाकळी ● संध्याकाळी दौलताबाद जेष्ठ व. १३ गुरुवार २२/

गोडी अभंगाची

इमेज
आरंभी आवडी आदरें आलें नाम । तेणें सकळ सिध्दि जगीं झाले पुर्णकाम ॥१॥ रामकृष्ण गोविंद गोपाळा। तूं मायमाउली जीविंचा जिव्हाळा ॥२॥ तुझियेनि नामें सकळ संदेह फ़िटला । बापरखुमादेविवरु श्रीविठ्ठला ॥३॥

गोडी अभंगाची

इमेज
नम्र झाला भुतां । तेणें कोंडिलें अनंता ॥१॥ हेंचि शुरत्वाचे अंग । हारि आणिला श्रीरंग ॥२॥ अवघा हा झाला पण । लवण सकळां कारण ॥३॥ तुका म्हणे पाणी । पातळपणें तळा खणी ॥४॥

गोडी अंभगाची

इमेज
नाचू कीर्तनाच्या रंगी .......

गोडी अभंगाची

इमेज
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल

संत सखाराम महाराज पायी वारी दिंडी सोहळा अमळनेर ते पंढरपूर १० जून २०१७

इमेज
चला माऊली वारीला ........ मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥१॥ सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥ पीतांबरें छाया करी लोभापर । पाहे तें उत्तर आवडीचें ॥२॥ तुका म्हणे हें चि करावें जीवन । वाचे नारायण तान भूक ॥३॥

संत सखाराम महाराज पायी वारी दिंडी सोहळा १० जून २०१७

इमेज
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥१॥ विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥ विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥ विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा । तुकया मुखा विठ्ठल ॥३॥
इमेज
इमेज

श्री संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर रथोत्सव

इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज
इमेज

संत सखाराम महाराज संस्थान ,

इमेज
श्री संत सखाराम महाराज लीलामृत पारायण दि. ७ जून २०१७

अमळनेर ते पंढरपूर पायी वारी सोहळा २०१६

इमेज
प.पु.प्रसाद महाराज अमळनेरकर