पोस्ट्स

ऑगस्ट, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

■■■ गिरजात्मक ( लेण्याद्रि ) ■■■

इमेज
◆◆◆ लेण्याद्रिचा गिरजात्मक ◆◆◆ ~~~~~~●●●~~~●●●~~~~~   अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.      लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

■■ अष्टविनायक गणपती ■■

इमेज
१. श्री मयूरेश्वर मंदिर २. श्री सिद्धिविनायक (सिद्धटेक) ३. श्री बल्लाळेश्वर मंदिर ४. श्री वरदविनायक मंदिर ५. श्री चिंतामणी गणेश मंदिर ६. श्री गिरिजात्मज ७. श्री विघनेश्वर अष्टविनायक ८. श्री महागणपति मंदिर स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धीदम् बल्लाळं मुरुडं विनायकं मढं चिंतामणी थेवरम् लेण्यांद्रिं गिरिजात्मजं सुवरदंविघ्नेश्वरं ओझरम् ग्रामोरांजण स्वस्थित: गणपती कुर्यात् सदा मंगलम् जय गणपती गुणपती गजवदना आज तुझी पूजा देवा गौरीनंदना कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन काळजात सिंहासन मधोमधी गजानन दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा गणपती, पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर अकरा पायरी हो अकरा पायरी हो नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर शोभा साजरी हो शोभा साजरी हो मोरया गोसाव्यानं घेतला वसा गणपती, दुसरा गणपती थेऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लई लई जुनी काय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं सार्यांनी विस्तार त्याचा केला थोरल्या पेशव्यांनी रमा बाईला अमर केलं वृंदावनी जो चिंता हरतो मनातली चिंतामणी भगता

◆◆◆ महालक्ष्मी आरती ◆◆◆

इमेज
सोन्या मोत्यांच्या पावलाने गौर आली गौर...

◆◆◆ गणपती अथर्वशीर्ष ◆◆◆

इमेज
॥ श्रीगणपत्यथर्वशीर्षम् ॥ ~~~~~~~~~~~~~~~ ॥ श्रीगणेशाय नमः ॥ शांति मंत्राः ॐ भद्रं कर्णेभिः श्रृणुयाम देवा । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायुः । ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः पुषा विश्वैवेदाः । स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः । स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः । ●●● अथर्वशीर्ष ●●● ~~~~~~~~~~~~ ॐ नमस्ते गणपतये । त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि । त्वमेव केवलं कर्तासि । त्वमेव केवलं धर्तासि । त्वमेव केवलं हर्तासि । त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि । त्वं साक्षादात्मासि नित्यम् ॥१॥ ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ॥२॥ अव त्वं माम् । अव वक्तारम् । अव श्रोतारम् । अव दातारम् । अव धातारम् । अवानूचानमवशिष्यम् | अव पश्चात्तात् । अव पुरस्तात् । अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् । अव चोर्ध्वात्तात् । अवाधरात्तात् । सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् ॥३॥ त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः । त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः । त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि । त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि । त्वं ज्ञानमयो विज्ञ

◆◆◆ गुरुमंत्र घेतल्यानंतर सद्गुरू जवळ कसे वागावे ◆◆◆

इमेज
■ गुरुमंत्र ( अनुग्रह ) घेतल्यानंतर सद्गुरूंजवळ कसे वागावे ■ ~~~~~~~~~~◆◆◆~~~~~◆◆◆~~~~~~~~ ◆ सद्गुरूंशी खोटे बोलू नये . ◆ फार बोलू नये . ◆ सद्गुरूंची निंदा करू नये . ◆ सद्गुरूंसमोर वेगळी पूजा करू नये. ◆ दीक्षा वगैरे विषयावर आपले प्रभुत्व दाखविणारे भाषण करू नये . ◆ सद्गुरूआज्ञा मोडू नये . ◆ सद्गुरूंना प्रति उत्तर देऊ नये . ◆ सदैव सेवकाप्रमाणे त्यांची आज्ञा पाळावी . ◆ सद्गुरूंना न आवडेल असे करू नये ◆ सद्गुरुकार्यात लौकिक इच्छ नसाव्यात . ◆ सद्गुरुकार्यात राग नसावा . ◆ सद्गुरूंच्या डोळ्यांना डोळे भिडवून कधीही बोलू नये . ◆ सद्गुरुचणांना नमस्काराशिवाय ओलांडून वा समोरून जाऊ नये . ◆ सद्गुरूंसमोर अद्वैताची भाषा करू नये . ◆ सद्गुरूंसमोर हातपाय पसरून बसू नये . ◆ सद्गुरूंसमोर आळस अंगविक्षेप करू नये . ◆ जाता-येतांना सद्गुरू पादुकांना वंदन करावे . ◆ आपले काम त्यांना विचारून करावे . ◆ सद्गुरूंचे पुढून नमस्कार न करता जाऊ नये . ◆ अनवाणी जाऊन आधी गुरुगृहात  वंदन करावे . ◆ सद्गुरूंसमोर आपला शिष्यसंप्रदाय मिरवू नये . ◆ सद्गूरूंशी तुम्ही या सर्वनामाने न बोलता आपण हे सर्वनाम वापरून बो