◆◆◆ श्री ज्ञानेश्वरी जयंती ◆◆◆

श्री ज्ञानेश्वरी जयंतीच्या ........
हार्दिक शुभेच्छा !!!!

ज्ञानराज माझी योग्यांची माउली ।
जेणें निगमवल्लि प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ।
ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्म विद्येचें दाविलेंसें रुप ।
चैतन्याचा दीप उजळिला ॥३॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव ।
भवार्णवीं नाव उभारिली ॥४॥
श्रवनाचे मिषें बैसावें येउनी ।
साम्राज्य भुवनीं सुखी नांदे ॥५॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी ।
एक तरी ओवी अनुभवावी ॥६॥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी