◆◆◆ श्री गणेश चतुर्थी ◆◆◆

  ”सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य
लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

◆◆◆ श्री गणेश चतुर्थी ◆◆◆
~~~~~~~~~~~~~~~~~
श्री गणेश मुर्ती प्रतिष्ठापना वेळ
सकाळी -  ०७:५५  ते १०:२५
दुपारी  -  १२:२५  ते  ०१:५५.
सायं     - ०५ ते  ०६ ३०
राञी    -  ०९ :३० ते  ११

◆◆◆ अशुभ वेळा ◆◆◆
~~~~~~~~~~~~~~~
सकाळी १०:३० ते १२ राहुचा अशुभ काळ आहे.
सकाळी  -  ११ ते १२:२५ काळ वेळ आहे.
राञी  -  ०८ ते ०९:३० काळ वेळ आहे.
गुरूवार दि. २४/०८/२०१७ रोजी हरितालिका
पुजन आहे व
शनिवार दि. २६/०८/२०१७ रोजी ऋषिपंचमी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी