◆◆ पोळा ◆◆

बैल पोळा---
कधीच न थकता, कधीच नाही न म्हणता, दिला तसा चारा खाऊन, मालंकासोबत सतत, अहोरात्र कष्ट करण्याची तयारी,
आणि हो, मालकाला काय पिकलं, किती पिकलं, कस विकलं, नफा,तोटा अगदी कशा कशाची हि पर्वा न करता फक्त कष्ट, कष्ट करणारा मुका प्राणी *बैल*
तांत्रिक शेती चा विकास करण्यासाठी तमाम मानवंजातीच पोट भरणारा प्राणी,,,,
पोळा जरी निमित्त असलं तरी या प्राण्यांचा आदर,सन्मान आणि आदर्श ठेवण्याचा दिवस *"पोळा"*
🌷🌷🦋तुम्हाला व तुमच्या परिवाराला पोळ्याच्या हार्दिक  हार्दिक शुभेच्छा 🦋🌷🌷🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी