●●● गोपालकाला ●●●

जय हरी माऊली .........
  माझ्या सर्व हरीभक्त मित्रपरिवार यांना ........
श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपालकाला आणि दहीहंडीच्या
खूप खूप आनंदी मंगलमय हार्दिक शुभेच्छा !!!!

ये दशे चरित्र केलें नारायणें ।
रांगतां गोधनें राखिताहे ॥१॥
हें सोंग सारिलें या रुपें या रुपें अनंतें ।
पुढेंहि बहुते करणें आहे ॥२॥
आहे तुका म्हणे धर्म संस्थापनें ।
केला नारायणें अवतार ॥३॥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी