◆◆ गौळण ◆◆
वनमाळी वनमाळी वनमाळी
राधे तुला बोलावितो वनमाळी || धृ ||
वेणी फुलाची जाई जुईची ।
वर मोत्याची माळ || १ ||
साडी जरीची चोळी बुटयाची ।
नेसुनी चंद्रावर || २ ||
एका जनार्दनी पूर्ण कृपेने ।
भक्ती माझी भोळी || ३ ||
वनमाळी वनमाळी वनमाळी
राधे तुला बोलावितो वनमाळी || धृ ||
वेणी फुलाची जाई जुईची ।
वर मोत्याची माळ || १ ||
साडी जरीची चोळी बुटयाची ।
नेसुनी चंद्रावर || २ ||
एका जनार्दनी पूर्ण कृपेने ।
भक्ती माझी भोळी || ३ ||
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा