संत सावतामाळी महाराज पुण्यतिथी २२ जुलै २०१७

शेतात मळ्यात भेटे भगवंत
कर्म नित्य करावे सांगती संत
सावता माळी कधी न जाती वारीस
विठ्ठलास पाहती नित्य कर्मात
दंग रहाती नामस्मरणात
कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी
संत सावता माळी
सांगती अभंगात
अरण गावीचा हा थोर असे संत
माहती तयाची जाणती भगवंत
येती भक्त भेटीसी स्वयं अरणात

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी