संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर ते पंढरपूर पायीवारी दिंडी सोहळा २०१७
हाचि नेम आतां न फ़िरें माघारी ।
बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥
घररिघी झालें पट्टराणी बळें ।
वरिलें सावळें परब्रह्म ॥२॥
बळियाचा अंगसंग झाला आतां ।
नाहीं भय चिंता तुका म्हणॆ ॥३॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा