संत सखाराम महाराज संस्थान,अमळनेर पायीवारी दिंडी सोहळा २०१७

धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनियां दोर ॥१॥
ह्रुदय बंदिखाना केला । आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥
शब्दें केली जुडाजुडी । विठ्ठलपायीं घातली बेडी ॥३॥
सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुळती आला ॥४॥
जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडी मी तुला ॥५॥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी