चला माऊली वारीला
दि. १० जून २०१७ ते दि. २ जुलै २०१७ संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर अमळनेर ते पंढरपूर पायीवारी सोहळा
हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्मातील मुख्य सण साजरे केले जातात त्या सणाची माहिती फोटोसह व हिंदू धर्मातील संताच्या पुण्यतिथी जयंती माहिती ...........श्री भटू सोनार , सराफ बाजार, अमळनेर जि.जळगाव मो.नं.९६६५२९०९३७