चला माऊली वारीला

पंढरीची वारी आहे माझें घरीं ।
आणिक न करीं तीर्थव्रत ॥१॥
व्रत एकादशी करीन उपवासी ।
गाईन अहर्निशीं मुखीं नाम ॥२॥
नाम विठोबाचें घेईन मी वाचे ।
बीज कल्पांतींचे तुका म्हणॆ ॥३॥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संत नामदेव महाराज पुण्यतिथी

◆◆ गणपतीची १०८ नावे ◆◆