गोडी अभंगाची
आरंभी आवडी आदरें आलें नाम ।
तेणें सकळ सिध्दि जगीं झाले पुर्णकाम ॥१॥
रामकृष्ण गोविंद गोपाळा।
तूं मायमाउली जीविंचा जिव्हाळा ॥२॥
तुझियेनि नामें सकळ संदेह फ़िटला ।
बापरखुमादेविवरु श्रीविठ्ठला ॥३॥
आरंभी आवडी आदरें आलें नाम ।
तेणें सकळ सिध्दि जगीं झाले पुर्णकाम ॥१॥
रामकृष्ण गोविंद गोपाळा।
तूं मायमाउली जीविंचा जिव्हाळा ॥२॥
तुझियेनि नामें सकळ संदेह फ़िटला ।
बापरखुमादेविवरु श्रीविठ्ठला ॥३॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा