संत सखाराम महाराज पायी वारी दिंडी सोहळा अमळनेर ते पंढरपूर १० जून २०१७
चला माऊली वारीला ........
मारगीं चालतां पाउलापाउलीं ।
चिंतावी माउली पांडुरंग ॥१॥
सर्व सुख लागे घेउनिया पाठी ।
आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥
पीतांबरें छाया करी लोभापर ।
पाहे तें उत्तर आवडीचें ॥२॥
तुका म्हणे हें चि करावें जीवन ।
वाचे नारायण तान भूक ॥३॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा