श्री संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर ते पंढरपूर पायी वारी मुक्कामाचे ठिकाण
श्री संत सद्गुरु सखाराम महाराज संस्थान,अमळनेर
◆ अमळनेर ते पंढरपूर ◆
◆ पायीवारी सोहळा २०१७ ◆
जेष्ठ व. १ शनिवार दि. १०/०६/२०१७
दुपार ● सडावण ● संध्याकाळी ● पारोळा
जेष्ठ व. २ रविवार दि. ११/०६/२०१७
दुपार ● पारोळा ● संध्याकाळी ● आडगाव
जेष्ठ व. ३ सोमवार दि. १२/०६/२०१७
दुपार ● भडगांव ● संध्याकाळी ● भडगांव
जेष्ठ व. ४ मंगळवार १३/०६/२०१७
दुपार ● भडगांव ● संध्याकाळी ● नगरदेवळा
जेष्ठ व. ५ बुधवार १४/०६/२०१७
दुपार ● नेरी ● संध्याकाळी ● नेरी
जेष्ठ व. ६ गुरुवार १५/०६/२०१७
दुपार ● नागद ● संध्याकाळी ● नागद
जेष्ठ व. ७ शुक्रवार १६/०६/२०१७
दुपार ● बेलखेडा ● संध्याकाळी ● बेलखेडा
जेष्ठ व. ८ शनिवार १७/०६/२०१७
दुपार ● नागापुर ● संध्याकाळी ● नागापुर
जेष्ठ व. ९ रविवार १८/०६/२०१७
दुपार ● नागापुर ● संध्याकाळी ● पिशोर
जेष्ठ व. १० सोमवार १९/०६/२०१७
दुपार ● पिशोर ● संध्याकाळी ● चिखलठाणा
जेष्ठ व. ११ मंगळवार २०/०६/२०१७
दुपार ● चिखलठाणा ● संध्याकाळी ● टाकळी
जेष्ठ व. १२ बुधवार २१/०६/२०१७
दुपार ● राजेराय टाकळी ● संध्याकाळी दौलताबाद
जेष्ठ व. १३ गुरुवार २२/०६/२०१७
दुपार ● वाळूज ● संध्याकाळी ● महारुळ
जेष्ठ व. १४ शुक्रवार २३/०६/२०१७
दुपार ● बिडकीन ढोरकीन ● संध्याकाळी ● पैठण
जेष्ठ व. ३०/१ शनिवार २४/०६/२०१७
दुपार ● पैठण ● संध्याकाळी ● शेवगांव
आषाढ शु. २ रविवार २५/०६/२०१७
दुपारी ● चितळी ● संध्याकाळी ● पाथर्डी
आषाढ शु. ३ सोमवार २६/०६/२०१७
दुपार ● माणिकदवंडी ● संध्याकाळी ● धामणगाव
आषाढ शु. ४ मंगळवार २७/०६/२०१७
दुपार ● कडा ● संध्याकाळी ● आष्टी
आषाढ शु. ५ बुधवार २८/०६/२०१७
दुपार ● आष्टी ● संध्याकाळी ● अरणगाव
आषाढ शु. ६ गुरुवार २९/०६/२०१७
दुपार ● जवळा ● संध्याकाळी ● करमाळा
आषाढ शु. ७ शुक्रवार ३०/०६/२०१७
दुपार ● निभोरे ● संध्याकाळी ● वडशिवणे
आषाढ शु. ८ शनिवार ०१/०७/२०१७
दुपार ● सापटणे ● संध्याकाळी ● करकंब
आषाढ शु ९ रविवार ०२/०७/२०१७
दुपार ● करकंब ● संध्याकाळी ● पंढरपूर
या .... तर ....... मग ..... पायीवारीला .....
जय हरी .......... रामकृष्ण हरी .........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा